Home स्टोरी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पावशी व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान...

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पावशी व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन!

51

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवार दि. २३ मार्च रोजी पावशीत शिवसेना पावशी व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पावशी शिवसेनेच्या वतीने रक्तदात्यांना २ लाखाचे विमाकवच उतरवले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन माजी सरपंच बाळा कोरगांवकर यांनी केले आहे. हे रक्तदान शिबिर सकाळी ८-३० वाजता पावशी येथील शातादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे घेण्यात येणार आहे.