Home जाहिरात आनंदी फर्निचर मॉल घेऊन आलाय सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली.

आनंदी फर्निचर मॉल घेऊन आलाय सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली.

309

आनंदी फर्निचर…..प्रोप्रा. हनुमंत आत्माराम शिरोडकर. फर्निचर मध्ये कल्पनेच्या पलीकडील वरायटी. आनंदी फर्निचर मॉलमध्ये (बांदा शहर )आपल्यासाठी सर्व क्षेत्राचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली, बांद्यातील नामांकित आनंदी फर्निचर मॉल घेऊन आलाय नवनवीन प्रकारच्या मॉडर्न फर्निचर्स, ते सुद्धा तुमच्या बजेटमध्ये,तर त्वरा करा लवकरच भेट द्या तुमच्या स्वप्नातील घराची शोभा वाढवण्याकरिता.

आनंदी मॉल, बांदा शहर

सर्व प्रकारचे अभिनव सोफा, सोफा कम बेड, सिंगल बेड, डबल बेड, मॅट्रेस, अलमारी, कपाटमध्ये सिंगल डोअर,२ डोअर, ३ डोअर,.

घराची शोभा वाढवणारे ,टीव्ही शोकेस,

घराची शोभा वाढवणारे शोकेस, टीव्ही शोकेस, कॉर्नर्स, टीपॉय, डायनिंग टेबल्स, स्टडी टेबल,ऑफिस टेबल,सर्व प्रकारच्या खुर्च्या, झोपाळा इत्यादी उत्कृष्ट प्रकारचे साहित्य उपलब्ध

लाकडी देवारा

देवघर, पाळणा, पाट, इ. प्रकारच्या लाकडी व स्टील स्वरूपातील वस्तू मिळतील.

सर्व प्रकारचे फर्निचर एकच छता खाली

वैशिष्ट्ये – तुमच्या वास्तूच्या अथवा ऑफिसच्या साईज व रंग या सर्वांचे प्लॅनिंग करून योग्य ते फर्निचर बनवून मिळेल. सागाच्या लाकडापासून बनवलेल्या सर्व वस्तू तयार अथवा ऑर्डर प्रमाणे मिळतील.

आपलं घर सजवा आनंदी मॉलच्या मदतीने

बिल्डिंग प्रोजेक्टसाठी फर्निचरच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील.

लाकडी अराम खुर्ची

ऑर्डर नुसार विनामूल्य घरपोच सेवा दिली जाईल. (अटी व शर्ती लागू ) आमचा पत्ता- गोवा मुंबई हायवे बांदा सर्कल जवळ बांदा. ता सावंतवाडी ४१६५११ संपर्कासाठी-९४२२६३२०७९

९७३०१०९०५०

९९७००७४०२४

लाकडी देवारा

आजच बांदा शहरातील आनंदी मॉलला भेट द्या आणि आपल्या घराची शोभा द्विगुणित करा.