Home स्टोरी आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू….

आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू….

99

आजपासून महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने पावले उचलली असून भरारी पथके नियुक्त केली आहेत. राज्यात १५,७७,२५६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. राज्यातील ५०३३ परीक्षा केंद्रावर ही बोर्ड परीक्षा होणार आहे. बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी राज्यभरात विशेष अभियान राबविले जात आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने पावले उचलली असून भरारी पथके नियुक्त केली आहेत.